Launching soon in Maharashtra, India महाराष्ट्रात लवकरच येत आहे

Civic Tech for
Citizen & Leaders Engagement
लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांना जोडणारे
एक प्रभावी माध्यम

The ultimate digital bridge between citizens and leaders. Build verified visibility, optimize for searchability, and foster meaningful engagement across Maharashtra. नागरिक आणि लोकप्रतिनिधींमधील एक मजबूत डिजिटल दुवा. तुमची Verified ओळख निर्माण करा, इंटरनेटवर सर्चबिलिटी वाढवा आणि प्रभावी जनसंपर्क साधा.

36+ Districts Targeted सर्व ३६ जिल्हे
288+ Assembly Constituencies विधानसभा मतदारसंघ
100% Verified Portfolios पडताळणी केलेले प्रोफाईल्स
Real-Time Constituent Grievance थेट जनसंपर्क
Leader Digital Suite डिजिटल लीडर सूट

Interactive Portfolio Preview पोर्टफोलिओ डेमो कसा दिसतो?

Explore the live look and feel of a verified representative's digital command center. Toggle tabs to see what citizens will see! पडताळणी केलेल्या लोकप्रतिनिधीच्या डिजिटल कमांड सेंटरचे थेट स्वरूप एक्सप्लोर करा. नागरिक आणि मतदार काय पाहू शकतील ते अनुभवण्यासाठी खालील बटणे दाबा.

VERIFIED PROFILE वेरिफाइड प्रोफाइल
Rajesh Patil Profile Picture

Shri. Rajesh Patil

MLA / Representative आमदार / लोकप्रतिनिधी

Constituency: Pune West मतदारसंघ: पुणे पश्चिम
Verified On: पडताळणी दिनांक: 12 June 2026
Ward Range: प्रभाग व्याप्ती: Pune Ward 14 & 15
Direct Response: थेट प्रतिसाद: 99% Rapid
A+

Solar-Powered Smart Grid in Ward 14 प्रभाग १४ मध्ये सौर ऊर्जेवर आधारित स्मार्ट ग्रीड

Completed installation of over 450 solar street lamps reducing the local dependency on state electric grid. ४५० हून अधिक सौर पथदिवे बसवून पूर्ण, स्थानिक ग्रिडवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी केले.

M+

New Civic Medical Clinic Upgraded नवे सार्वजनिक मोफत आरोग्य केंद्र

Provided upgraded ICU beds and free health diagnostic checkups twice a week. Over 10,000 citizens benefited. अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या वाढवली. दर आठवड्याला मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुरू.

E+

Digital Classrooms in 5 Schools ५ सरकारी शाळांमध्ये डिजिटल वर्गखोल्या

Integrated advanced smart-boards, high speed internet, and modern coding tools for municipal students. महानगरपालिका शाळेतील मुलांसाठी हाय-स्पीड इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञान साधनांचा वापर.

Clicking buttons in the actual portfolio connects the citizen directly! थेट जोडणीचे काम प्रत्यक्षात याद्वारे होते!
Citizen Search Portal नागरिक शोध पोर्टल

Discover Verified Representatives तुमचा लोकप्रतिनिधी शोधा

Try searching by district or filtering by role to see how local citizens can locate your verified MyJansevak portfolio. खालील शोध बॉक्स किंवा फिल्टरचा वापर करून नागरिक कशाप्रकारे सहजपणे लोकप्रतिनिधी शोधू शकतील ते तपासा.

The Core Architecture प्लॅटफॉर्मची मूळ उद्दिष्ट्ये

Redefining Civic Engagement डिजिटल जनसंपर्काची एक नवी क्रांती

Digital Portfolios डिजिटल प्रोफाइल (Digital Portfolio)

A comprehensive digital home for Leaders (Jansevaks). Highlight achievements, vision, and ward details on a professional, verified stage. लोकप्रतिनिधींसाठी एक परिपूर्ण डिजिटल ओळख. तुमची कामे, व्हिजन आणि प्रभागाची माहिती प्रोफेशनल पद्धतीने जगासमोर मांडा.

Global Searchability ग्लोबल सर्चबिलिटी

Engineered for visibility. We ensure Jansevaks are easily discoverable by citizens across the entire internet, not just our application. तुमची माहिती केवळ ॲपपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण इंटरनेटवर (उदा. गुगल) सहज उपलब्ध होईल याची आम्ही खात्री देतो.

Citizen Discovery नागरिक शोध (Citizen Discovery)

Advanced search tools that allow citizens to discover verified representatives based on locality, ward, or impact areas. प्रगत सर्च टूल्सद्वारे नागरिक त्यांच्या परिसरातील, प्रभागातील किंवा विशिष्ट कामातील पडताळणी केलेल्या लोकप्रतिनिधींना शोधू शकतात.

The Ecosystem इकोसिस्टम

Empowering Civic Connections लोकशाही सहभाग सक्षम करणे

Discover शोध (Discover)

Citizens find verified Jansevak portfolios through geo-intelligent search and SEO discovery. नागरिक भौगोलिक शोध आणि सर्च इंजिनद्वारे पडताळणी केलेले जनसेवक पोर्टफोलिओ शोधतात.

Engage संवाद (Engage)

A secure, professional layer for direct engagement between representatives and verified constituents. लोकप्रतिनिधी आणि पडताळणी केलेले नागरिक यांच्यातील थेट आणि व्यावसायिक संवादाचे माध्यम.

Showcase प्रदर्शन (Showcase)

Leaders broadcast achievements and updates, building long-term digital accountability. जनसेवक आपली कामे आणि अपडेट्स सर्वांपर्यंत पोहोचवतात, ज्यामुळे डिजिटल उत्तरदायित्व निर्माण होते.

Platform Features प्लॅटफॉर्म वैशिष्ट्ये

Advanced Digital Infrastructure प्रगत डिजिटल पायाभूत सुविधा

SEO Optimization & Meta Tech गुगल सर्च इंजिन सुसंगत

Highly indexed portfolios. Your profile registers directly in top search queries for local civic works. अतिशय जलद इंडेक्सिंग. तुमचे नाव गुगलवर टाकताच तुमचे अधिकृत पोर्टफोलिओ पहिल्या क्रमांकावर दिसेल.

Mobile-First PWA Responsive Layout मोबाईल-फ्रेंडली मांडणी

Designed specifically to scale beautifully across mobile platforms so the local voter accesses data on the go. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या मोबाईल स्क्रीनवर सहज वापरण्यायोग्य रचना.

QR Code Access Cards क्यूआर कोड आणि डिजिटल ओळखपत्र

Every leader receives a personalized dynamic QR block code to embed on public banners, pamphlets, or business cards. प्रत्येक जनसेवकाला विशेष क्यूआर कोड दिला जातो, जो ते आपल्या जनसंपर्क बॅनर किंवा पत्रकांवर लावू शकतात.

Spam & Security Protection Layer सुरक्षितता आणि पडताळणी

Constituents must pass simple OTP validation to prevent unwanted spam and bots from clogging your feedback list. बनावट तक्रारी व स्पॅम टाळण्यासाठी सुरक्षित ओटीपी यंत्रणा, ज्यामुळे केवळ खऱ्या नागरिकांचा संपर्क राहील.

Representative Onboarding लोकप्रतिनिधी नोंदणी

Request Your Verified Digital Portfolio तुमची अधिकृत डिजिटल ओळख आजच सुरू करा

Join the verified Jansevak network. Fill the details below to initiate your digital portfolio onboarding. पडताळणी केलेल्या जनसेवक नेटवर्कमध्ये सामील व्हा. डिजिटल पोर्टफोलिओ सुरू करण्यासाठी खालील माहिती भरा.

Our team will verify your credentials and initiate onboarding via WhatsApp. आमची टीम तुमची माहिती तपासेल आणि अधिकृत व्हॉट्सॲपद्वारे पुढील प्रक्रियेसाठी संपर्क करेल.

Have Questions? काही शंका आहेत?

Frequently Asked Questions नेहमी विचारले जाणारे प्रश्न

Get In Touch संपर्क साधा

Contact Our Team आमच्याशी संपर्क साधा

Have queries about onboarding, digital portfolios, or custom civic-tech tools? We are here to help. डिजिटल पोर्टफोलिओ किंवा ऑनबोर्डिंग संदर्भात काही शंका असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

Bhagya Media & Marketing

Managed and Developed By

Address पत्ता

Bhagya Media and Marketing
Ghorpadi, Pune 411036,
Maharashtra, India

Call Us फोन करा +91 9322128797

Call hours: Mon-Sat, 10 AM to 7 PM IST वेळ: सोम-शनि, सकाळी १० ते संध्याकाळी ७